The ultimate digital bridge between citizens and leaders. Build verified visibility, optimize for searchability, and foster meaningful engagement across Maharashtra. नागरिक आणि लोकप्रतिनिधींमधील एक मजबूत डिजिटल दुवा. तुमची Verified ओळख निर्माण करा, इंटरनेटवर सर्चबिलिटी वाढवा आणि प्रभावी जनसंपर्क साधा.
Redefining Civic Engagement जनसंपर्काची एक नवीन व्याख्या
A comprehensive digital home for Leaders (Jansevaks). Highlight achievements, vision, and ward details on a professional, verified stage. लोकप्रतिनिधींसाठी एक परिपूर्ण डिजिटल ओळख. तुमची कामे, व्हिजन आणि प्रभागाची माहिती प्रोफेशनल पद्धतीने जगासमोर मांडा.
Engineered for visibility. We ensure Jansevaks are easily discoverable by citizens across the entire internet, not just our application. तुमची माहिती केवळ ॲपपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण इंटरनेटवर (उदा. गुगल) सहज उपलब्ध होईल याची आम्ही खात्री देतो.
Advanced search tools that allow citizens to discover verified representatives based on locality, ward, or impact areas. प्रगत सर्च टूल्सद्वारे नागरिक त्यांच्या परिसरातील, प्रभागातील किंवा विशिष्ट कामातील पडताळणी केलेल्या लोकप्रतिनिधींना शोधू शकतात.
Citizens find verified Jansevak portfolios through geo-intelligent search and SEO discovery. नागरिक भौगोलिक शोध आणि सर्च इंजिनद्वारे पडताळणी केलेले जनसेवक पोर्टफोलिओ शोधतात.
A secure, professional layer for direct engagement between representatives and verified constituents. लोकप्रतिनिधी आणि पडताळणी केलेले नागरिक यांच्यातील थेट आणि व्यावसायिक संवादाचे माध्यम.
Leaders broadcast achievements and updates, building long-term digital accountability. जनसेवक आपली कामे आणि अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचवतात, ज्यामुळे डिजिटल उत्तरदायित्व निर्माण होते.
Join the verified Jansevak network. Fill the details below to initiate your digital portfolio onboarding. पडताळणी केलेल्या जनसेवक नेटवर्कमध्ये सामील व्हा. डिजिटल पोर्टफोलिओ सुरू करण्यासाठी खालील माहिती भरा.